2 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीविरोधात आयएमए आक्रमक..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर
2. रेल्वे विभागाच्या निर्णयामुळे पालघरकर संतापले
3. मनसेनं थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग
4. खासदार अभय भारद्वाज यांचं कोरोनामुळे निधन
5. आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीविरोधात आयएमए आक्रमक
6. योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल
7. पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा - एकनाथ खडसे
8. सूडबुद्धीने करण्यात येत असलेल्या चौकशीमुळे काडीमात्र फरक पडणार नाही – दरेकर
9. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले
10. ३० खेळाडूंची ‘पदकवापसी’ची तयारी
No comments
Post a Comment