8 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - भाळवणी परिसरात बिबट्याचा संचार...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. नऊ महिन्यांपासून गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद
2. शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप चोरी
3. महिलेस मारहाण करून चोरी
4. विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारी आमदार सुधीर तांबे
5. शिरसाट वाडीत पाच तास बैठा सत्याग्रह
6. बिबट्या ची अफवा प्रत्यक्षात निघाले तरस
7. श्रीगोंदा शहरात स्वच्छता अभियान सुरू
8. उद्याने लॉकडाउन, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खुली नाहीत
9. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची चोरी
10. जंगलामध्ये लागलेल्या आगीत लाखो रुपयांची संपत्ती खाक
No comments
Post a Comment