सह्याद्री ग्राउंड रिपोर्ट - देशव्यापी बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद
News24सह्याद्री -
दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा व केंद्र सरकारने आणलेला कृषी कायद्याला विरोध करणेसाठी आज देशव्यापी बंद विविध पक्ष आणि संघटनांनी पुकारलेला आहे नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात मात्र या संपला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसलाय
No comments
Post a Comment