6 डिसेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - तृप्ती देसाई यांना ब्राम्हण महासंघाकडून खुले आव्हान...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. कांद्याचे भाव घसरले
2. तृप्ती देसाई यांना ब्राह्मण महासंघाकडून खुले आव्हान
3. सरकारने सहनशीलतेचा अंत पाहू नये - वैभव पिचड
4. शाश्वत विकासासाठी नागरीकांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी
5.वारीतील प्रलंबित घरकुलांचा प्रश्न लवकरच सुटणार - सचिन सूर्यवंशी
6. शेतकऱ्यांना कुकडीच्या आवर्तन नियोजनाची प्रतीक्षा
7. आरोग्य बाबत क्वालिटीचे काम करू - आ. रोहित पवार
8. श्रीरामपूरमध्ये सहा आंदोलकांवर गुन्हे
9. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मानांकनात पुन्हा घसरण
10. श्रीगोंद्यात आढळले 239 क्षयरोगी तर 9 कुष्ठरोगी - नितीन खामकर
No comments
Post a Comment