3 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवांवर RBI कडून निर्बंध....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. निवार'नंतर केरळ-तामिळनाडूला बुरेवी चक्रीवादळाचा धोका
2. रजनीकांत यांचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा
3. बँकेच्या डिजिटल सेवांवर RBI कडून निर्बंध
4. राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार;राज्यसरकारचा महत्वाचा निर्णय
5. बाबासाहेबांना ऑनलाइन करा अभिवादन; बीएमसीचं आवाहन
6. ओबीसी आरक्षण मोर्चा ;समीर भुजबळ, रूपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात
7. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेतच
8. कोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेजला संस्थेचा दर्जा
9. कृषी विधेयक रद्द करण्याच्या आंदोलनास परभणीत पाठिंबा
10. प्रकाश सिंह बादल यांच्याकडून 'पद्म विभूषण' पुरस्कार परत
No comments
Post a Comment