सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - अखेर रेखा जरे यांचा खुनी सापडला....पहा कोण आहे खुनी
News24सह्याद्री -
रेखा जर हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपी ताब्यात घेतल्यानन्तर आता प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या नाव पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत उघड केले आहे , रेखा जर यांची हत्या सुपारी देऊनच केली असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस अधीक्षकांनी केला आहे , जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बोटे यांनीच या हत्येची सुपारी दिल्याचे आता उघड झाले आहे , या घडीची मोठी बातमी . रेखा जर खून पार्कर्णात जेष्ठ पत्रकाराचा हात असल्याचं उघड बाळासाहेब बोटेनीच या हत्येची सुपारी दिल्याचे पत्रकार परिषदेत स्वतहा पोलीस अधीक्षकांनीच उघड केले आहे , प्रथम दर्शनी हा प्रकार गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून खून झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र रेखा जर यांच्या मुलाने आरोपीचा फोटो मोबाइल मध्ये काढल्याने पोलिसांना आरोपी पर्यंत पोहण्यात यास आले. अवघ्या ३ दिवसात पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोचले आहेत. बाळासाहेब बोटे याना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याचं समजतंय , तर या प्रकरणात जेष्ठ पत्रकारच मुख्य आरोपी असल्याचा मोठा खुलासा झाला आहे
No comments
Post a Comment