1 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे - आदित्य ठाकरे...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन
2. पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर, कोणीही वेगळा अर्थ काढू नये - प्रीतम मुंडे
3. सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडी एकत्र; उदयनराजेंची घणाघाती टीका
4. उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश आनंदाची बाब - छगन भुजबळ
5. शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळे - आदित्य ठाकरे
6. शिवसेना नेते यशवंत जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल
7. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणारे अमित शाह कोण आहेत? राजू शेट्टी कडाडले
8. काळवीट शिकार प्रकरणातील सुनावणीसाठी सलमान कोर्टात गैरहजर
9. कोरोना व्हायरस लशीचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम
10. घरात न घेतल्याच्या रागातून टोळक्याची कुटुंबीयांना मारहाण
No comments
Post a Comment