2 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कोरोनावर लस आली, 'या' देशात मिळणार कोरोनावर लस....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरणास प्रारंभ
2. मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या -उच्च न्यायालय
3. ओडिशामध्ये कोविड चाचणी फक्त ४०० रुपयांमध्ये
4. बॉलिवूड मुंबईतच राहणार; योगी आदित्यनाथ यांची ग्वाही
5. अनिवासी भारतीयांना मिळणार मतदानाचा अधिकार
6. ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचा राडा; विद्या चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
7. प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ
8. पोलीस, डॉक्टरांसह लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- मनसे
9....तोपर्यंत याला चालना मिळणार नाही - अशोक चव्हाण
10. वारकरी सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
No comments
Post a Comment