स्पेशल रिपोर्ट - ख्रिसमसची पूर्वसंध्या
News24सह्याद्री - ख्रिसमसची पूर्वसंध्या...पहा सह्याद्री special रिपोर्ट
२५ डिसेम्बर अर्थात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण नाताळाचा दिवस ,म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस . अवघ्या एका दिवसावर हा नाताळाचा सण येऊन ठेपला आहे , त्या पार्श्वभूमीवर सर्व चर्च मध्ये या सणाची धामधूम सुरु झाली आहे . नेमकी कश्याप्रकारे तयारीला सुरवात झाली आहे , आणि या सणाचं महत्व काय या विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश बोर्डे .यांनी पाहुयात.
अश्या प्रकारे नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे , मात्र कोरोना पाठोपाठ नव्या विषाणूचा आगमन झाले आहे , या विषाणूंच्या सावटाखाली यंदाचा नाताळ सण आल्याने पाच वर्षांच्या खालील बालकानी व ६० वर्षांवरील वृद्धांनी चर्चमध्ये न येता घरीच प्रार्थना करावी अशी विंनती धर्मगुरूंनी केली .. त्यामुळे न्यु २४ सह्याद्रीच्या वतीने देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करण्यात येत आहे कि , यंदाचा नाताल सण शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करा .
No comments
Post a Comment