Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नव्या विषाणूच्या आगमनाच्या पर्सवभूमीवर नगरमध्ये सापडले इंग्लडहून आलेले ११ जण

No comments

 News24सह्याद्री - 



शहर बँकेसह नगर अरबन बँकेकडून  बोगस कागद पात्
रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन गंडा घालणारा नगरमधील प्रतीथ यश डॉ निलेश शेळके याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ निलेश शेळके याच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. डॉ शेळके याच्यवर त्याच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे . या गुन्ह्यात शेळके याला अटकपूर्व जामिनासाठी थेट सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी  लागली होती . रेखा जर हत्याकांडातील संशयित आरोपी बाळ बोटे हा फरार झाल्यापासून डॉ शेळके याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते. 

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने डॉ शेळके यास तब्ब्ल वर्षभरांनंतर अटक केल्याची माहिती हाती आली आहे. जवळपास वर्षभरापासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होत. मात्र पोलीस डॉ शेळके याच्या मागावर होते , अखेर पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले असून डॉ शेळके हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दरम्यान डॉ शेळके याच्या तपासात आणखी काही मोठ्या धेंड्यांची नवे समोर येण्याची शक्यता आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *