Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबद्ध - आ. संग्राम जगताप

No comments

             News24सह्याद्री केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबद्ध - आ. संग्राम जगताप...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबद्ध - आ. संग्राम जगताप 
आमदार संग्राम जगताप यांनी दिली केडगाव येथील नवीन गावठाण परिसरात असणाऱ्या बोल्हाई माता मंदिराच्या जीर्णोद्धर कामाचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते ‌

 2. पुन्हा इंग्लंडमधून नगरमध्ये 26 नागरिक दाखल
 नगरमध्ये एकूण 39 जण ब्रिटनमधून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे दरम्यान या सगळ्यांची आर ती पी सी आर   टेस्ट केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते

3. नगर शहरात  ख्रिसमस सण उत्साहात साजरा
 नगर शहरात ख्रिसमस सण हा  नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ह्यूम मेमोरियल चर्च मध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन करून विश्वशांती व जग कोरोना  महामारी तून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप व रेव्हडर  भोसले आदीची उपस्थिती  होती 
 
4. घनकचरा विलगीकरणासाठी  महापालिका सरसावली
 महापालिका कर्मचाऱ्यांनी घरगुती कचऱ्याचे विलगीकरण करून कंपोस्ट तयार करण्याचे नियोजन करावे असा आदेश महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी काढलाय घनकचरा व्यवस्थापन संदर्भात आयुक्त मायकलवर यांनी महापालिकेत बैठक घेतली

5. कृषी योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत. 
अनुषंगाने  दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील लाभार्थी निवड करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या अर्ज मधून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाते लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *