मोठी बातमी - बिबट्या म्हणजे महाविकास आघाडीचे रचलेले षडयंत्र
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे एकीकडे आपण माणूस आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष रोज पाहतो मात्र आता या जंगली प्राणी म्हणजेच बिबट्या बाबत माजी जलसंधारण मंत्री आणि भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी एक स्फोटक वक्तव्य केले आहे सध्या राज्यात अनेक ठिकाणी बिबटे धुमाकूळ घालत आहेत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचं जीव गेला आहे असे नरभक्षक बिबटे म्हणजे हे सरकारचं षडयंत्र असल्याचा थेट आरोप राम शिंदे यांनी केले आहे.पाहूया या नेमकं ते काय म्हणाले त्या बद्दल,सध्या भारतीय जनता पक्ष सते मध्ये नाही त्यामुळे अनेक नेते बऱ्याच वेळा चुकीचे विधान करून वाद ओढवून घेत आहेत त्यामुळेच बिबट्या सारखा गंभीर प्रश्न असतानाही आणि अनेकांचे जीव गेले असतानाही एका माजी जबाबदार मंत्र्याने असे वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतो
No comments
Post a Comment