Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - बाळ बोठे याचे राजकीय पत्रकारिता हे पुस्तक पुणे विद्यपीठाच्या अभ्यासक्रमातून हद्दपार

No comments

          News24सह्याद्री -  




 रेखा जर खून खटल्यातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राज्यशास्त्र  विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवडलेले पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेणयात आला असल्याची अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाचे कुलगुरू डॉ नितीन कर्मळकर यांनी दिली आहे. बाळ बोटे याचे राजकीय पत्रकारिता हे पुस्तक विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या पोलिटिकल जर्नालिसम या विशेष अभ्याक्रमासाठी नेमण्यात आले होते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *