11 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नाही - शरद पवार.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
2. सिडकोकडून पोलिसांना चढ्या दराने घरांची विक्री; मनसेकडून आंदोलनाचा इशारा
3. युपीए प्रमुख करणार ह्या बातमीत तथ्य नाही - शरद पवार
4. लोक-कलाकारांच्या व्यथा मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करू -आनंद शिंदे
5. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून घागर फोडो आंदोलन चा इशारा
6. भोई समाज क्रांतिदलाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे.
7. खुर्चीला हार घालून गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याचा निषेध
8. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचा सलग दुस-यांंदा पुरस्कार देवुन गौरव
9. ट्रॉन्सफार्मर तयार करणाºया कंपनीतुन ५० हजार रुपये किंमतीची चोरी
10. गंगापुर मधील दक्षिणमुखी मारुती मंदिर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा
No comments
Post a Comment