Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - गरोदर अनु्ष्काचे ग्लॅमरस फोटोशूट

No comments

    News24सह्याद्री गरोदर अनु्ष्काचे ग्लॅमरस फोटोशूट...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES


1. गरोदर अनु्ष्काचं ग्लॅमरस फोटोशूट
 जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार असून तिनं होणाऱ्या बाळाबद्दल अनेक गोष्टींचा विचार करून ठेवला आहे. एका प्रसिद्ध मासिकासाठी अनुष्कानं ग्लॅमरस फोटोशूट केलं असून तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे.

2. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मालिकेत स्नेहलता वसईकर
मालिकेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य उलगडणार आहे. अहिल्याबाईंनी तत्त्कालीन रूढींना आव्हान देत महिला सशक्तीकरणाचा मार्ग कसा खुला केला, हे त्यात दाखवलं जाणार आहे.  

 3. नवीन वर्षात रिया चक्रवर्ती कमबॅक करण्याच्या तयारीत
रिया जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती आणि आता ती जामिनावर बाहेर आहे. पण, नव्या वर्षात रिया देखील नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. रिया 2021 मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे  

4. भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारींना झाली मुलगी
 मनोज तिवारींनी ट्विटवरुन ही गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं होतं, 'मेरे घर आयी एक नन्ही परी विशेष म्हणजे त्यांनी मराठीत 'जय जगदंबे' असंही आपल्या ट्वीटमध्ये लिहीलं आहे.  

5. सलमान खाननं चुलीवर बनवलं जेवण
लॉकडाऊनच्या काळात 'दबंग खान' चे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. त्याला कधी शेती करताना, कधी घोडंस्वारी करताना पाहिलं आहे. पण आताचा हा व्हिडिओ एका कारणामुळे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चुलीवर जेवण बनवताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडिओ अभिनेत्री आणि मानलेली बहीण बीना काक  यांनी शेअर केला आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *