Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं

No comments

   News24सह्याद्री पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. हवा येऊ द्या च्या पत्रांचा असाही गौरव..
या पत्रांचा लेखक आहे अरविंद जगताप. ही पत्रं जरी कलाकार वाचत असले तरी ते शब्दबद्ध केले जातात ते अरविंद जगताप यांच्या लेखणीतून. त्यांच्या पत्रांची त्यांच्या लिखाणाची हीच दखल घेऊन पुणे ग्रामीण पोस्ट विभागातर्फे अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. केवळ सत्कार करून पोस्ट विभाग थांबलं नाही. तर अरविंद यांचं पोस्टाचं तिकीटही काढण्यात आलं. आणि त्यांना त्याची सुरेख भेटही देण्यात आली.

2. थलपती विजयच्या चाहत्यांसाठी खूशखबर
 या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. त्यातच विजयचं फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चाललंय. गेल्या काही काळात विजयने केलेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. विजयचा बहुप्रतीक्षित मास्टर या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे त्याचे चाहते डोळे लावून बसले आहेत.  

3. पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं
कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं असतं. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे  

4. रणबीर आलिया यांचा आज साखरपुडा
एका मुलाखतीदरम्यान रणबीर याने सांगितले की, जर कोविड १९ नसते, तर आतापर्यंत आपले लग्न झाले असते. ही जोडी लवकरच विवाह बंधनात बांधणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये आहे.


5. मानसी नाईक च्या लग्नाचं काऊंटडाऊन सुरू

मानसी उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे तर प्रतिभा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत त्यासाठी बॅचलर पार्टीचे फोटो समोर आली आहेत


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *