Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत

No comments

                News24सह्याद्री - ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES


1. रेमोच्या आणि लिझेल चा आनंदी ख्रिसमस

रेमोची पत्नी लीझेल हिने एक खास पोस्ट शेअर केली. तिने तिचा आणि रेमोचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ही ख्रिसमस माझ्यासाठी खूप खास आहे. लीझेलने यावेळी मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.  

2. रजनीकांत रुग्णालयात दाखल
 रजनीकांत बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. उच्च रक्तादाबाशिवाय रजनीकांत यांना इतर त्रास नसल्याची माहिती अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.  

3. कोरोना वादावर कनिका कपूरचे मोठे विधान
मार्चमध्ये कोरोनाची लागण कनिका कपूरला झाली होती. यादरम्यान तिच्यावर बरेच गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यावेळेला वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या सर्व प्रकरणावर कनिका कपूरने तिचे मत उघडपणे मांडले आहेत.  

4. ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत

 लखनौमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते 2’ च्या टीमसह काही दिवसांच्या शूटसाठी वाराणसीत आहे. पण तिथल्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला आहे. अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली आहे. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागले.  

5. धर्मा प्रॉडक्शनच्या बिग बजेट चित्रपटातून शाहिद कपूर आऊट

मात्र, यादरम्यान, शशांक खेताननिर्देशित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘योद्धा’चित्रपटात शाहिद कपूर दिसणार नसल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की, स्वत: शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी या चित्रपटात त्यांच्यासोबत दिसणार होती    

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *