13 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र
2. ममता बॅनर्जी सरकारचा जाहीर निषेध - आ. लोणीकर
3. रावसाहेब दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करा - नगरसेवक राजेश मोरे
4. इमारतीच्या समोरील मोटारसायकली जाळणा-या इसमाचा पोलीस घेताहेत शोध
5. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या फोटोला चप्पल हार
6. मांलूजा रस्त्याचे काम अखेर सुरू
7. इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
8. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्याची पिळवणूक
9. कंपनीतून कॉपर चोरणारा सुरक्षारक्षक जेरबंद
10. अकोल्यात शहर वाहतूक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
No comments
Post a Comment