Breaking News

1/breakingnews/recent

क्राईम अलर्ट - जरे हत्याकांडातील तीन आरोपींना पाच दिवसांची कोठडी; असा रचला कट आणि असे झाले हत्याकांड!

No comments

  News24सह्याद्री -




सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखा जरे  पाटील यांच्या तीन मारेकर्‍यांना पोलिसांनी पारनेर न्यायालयात हजर केले. उपविभागीय पोलिस अधीकारी अजित पाटील यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. पोलिसांनी सदरच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींमध्ये शनैश्‍वर उर्फ गुड्डू शिंदे , रा. कोल्हार आणि फिरोज राजू शेख रा. श्रीरामपूर यांचा समावेश आहे. या दोघांनीच जरे यांचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला होता. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलीय! दरम्यान या दोघांना सुपारी देणारा  आदित्य चोळके (राहुरी) याला देखील अटक करण्यात आली. या तीघांनाही न्यायालयत हजर करण्यात आले आहे. अत्यंत थंड डोक्याने रेखा जरे यांचा मर्डर करण्यात आला असल्याचे आता उघड झाले आहे. आरोपींना हा मर्डर कसा केला आणि या एकूणच घटनाक्रमाबाबत आपण अधिकची माहिती जाणून घेऊ या.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *