Breaking News

1/breakingnews/recent

3 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

                 News24सह्याद्री - पुणे पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला धक्का...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण ठार

2. व्याजदरात कोणताही बदल नाही- शक्तिकांत दास

3. महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

4. 'पुणे पदवीधर' निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी; भाजपला धक्का

5. मुंबई महानगर प्रदेशासाठी आदित्य ठाकरे घेणार मोठा निर्णय

6. हिंमत असेल तर एकट्याने लढा;चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान 

7. हे यश म्हणजे लोकांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती-सुप्रिया सुळे 

8. दहा दिवसात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दुप्पटीने वाढ

9. एम.बी.बी.एस प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी 

10. पदवीधरांच्या चुकांमुळं हजारो मतं ठरली अवैध 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *