Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - बोठे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बोठेच्या अडचणी वाढल्या

No comments

  News24सह्याद्री - 




रेखा जर हत्याकांड  प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून रेखा जरे यांच्या खून झाल्या पासून फरार असलेल्या बोठे याच्या विरोधात विनयभंग चा गुन्हा कालच दाखल झाला होता तर आता तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये बाळ बोठे आणि वैद्यकीय अधिकारी भागवत दहिफळे या दोघांच्या विरोधात खंडणी चा गुन्हा दाखल झाला आहे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा मंगल हजारे यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे मंगल हजारे यांनी महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती तेव्हा मंगल हजारे या जिल्हा परिषद मध्ये आरोग्यविभागात अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या याचा फायदा घेत बोठे याने मंगल हजारे यांच्या बाबत माहितीच्या अधिकाराचा अर्ज देऊन माहिती मागवली होती. 

 हजारे यांनी महानगर पालिकेची निवडणूक कार्यालयाची परवानगी न घेता लढवली अशी धमकी देऊन बाळ बोठे आणि भागवत दहिफळे यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी मंगल हजारे यांच्या कडे केली होती मंगल हजारे  यांनी पैसे न दिल्याने बोठे  याने  त्याच्या वर्तमानपत्रात मंगला हजारे यांची बदनामी होईल अशी बातमी दिली होती आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून बोठे  त्याच्यासमोर आणखी अडचणी वाढल्या आहेत हत्या विनयभंग आणि खंडणी असे तीन प्रकारचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे मोठ्या च्या विरोधात आता महिला पुढे येऊ लागले नाही त्याचे अनेक प्रकरणात बाहेर येऊ शकतील

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *