' NEWS 24 सह्याद्री व नगर सह्याद्री' समाजमनाचा आरसा - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
News24सह्याद्री -
आज दैनिक नगर सह्याद्री आणि न्यूज-24 सह्याद्रीच्या पारनेर विभागीय कार्यालयाचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला. आमदार निलेश लंके , सह्याद्री समूहाचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के, तहसीलदार ज्योती देवरे, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, यासह सुपे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन गोकावे ,यांची प्रमुख उपस्थित होती , या सर्व मान्यवरांचे स्वागत न्यूज २४ सह्याद्रीचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांनी केले . . तर पत्रकारितेचा उद्देश समाजप्रबोधनाचा असतो याच उद्देशाने दैनिक नगर सह्याद्री आणि न्यूज-24 सह्याद्रीचं काम सुरू असून हे काम कौतुकास्पद असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितलं , पाहुयात
या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबासाहेब तरटे , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले , भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे , सुरेश पठारे , जयसिंग मापारी ,दादासाहेब पाठारे , प्रशांत आडभाई , शंकर नगरे , विश्वनाथ कोरडे , राहुल पाटील शिंदे , बाबासाहेब पुंडे , उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे , अर्जुन भालेकर , महानगर बँकेचे संचालक सुनील ढोमे , एकनाथ दाते , साहेबराव वाफारे , जेष्ठ पत्रकार संजय वाघमारे , विजय शेरकर , मार्तंड बुचुडे , विजय वाघमारे , सतीश ठुबे , श्रीकांत चौरे , सुभाष दिवटे, संजय पुंड , किरण शिंदे तसेच पारनेरमधील जेष्ठ पत्रकार व विविध क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते .
No comments
Post a Comment