Breaking News

1/breakingnews/recent

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

No comments


मुंबई 

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कुठलीही कारवाई करु नये, असे आदेश दिले आहेत. ईडी सरनाईक कुटुंबाला चौकशीसाठी बोलवू शकते. मात्र त्यांना अटक करु शकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *