Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - शेवगाव येथे जुगार अड्य्यावर छापा

No comments

       News24सह्याद्री -  




नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या विशेष पथकाने आज  शेवगाव येथील  जुगार अड्यावर छापा टाकला , यात  सुमारे पस्तीस लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमालासह 55 जुगाऱ्यानावर कारवाई केली आहे नगर जिल्ह्यात नाशिक वरून येऊन ही कारवाई केल्याने सह जिल्हा पोलिसांचे काम उघड्यावर आले आहे एका बंद गोडाऊनमध्ये हा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती नाशिकच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी ही मोठी कारवाई केली आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर जोगाडा चालू असतानाही स्थानिक पोलिसांना याचा मागमूस लागत नाही हा एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे आता या त्यानंतर येथील पोलीस निरीक्षकांवर काय कारवाई होते याकडे पोलिस दलाचे लक्ष लागून आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *