मोठी बातमी - साई मंदिरात भारतीय पेहरावात प्रेवेश घ्यावा
News24सह्याद्री -
साई मंदिरात भारतीय पेहरावात प्रेवेश घ्यावा तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये साई मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले साई संस्थानच्या या निर्णयामुळे विशिष्ट महिला व भाविकांची अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वास येत आहे मंदिर परिसरात येताना भाविकांनी भारतीय पेहरावतच आत यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती साईबाबा संस्थान चे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी महिला भाविकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करत मंदिर परिसरात भारतीय पेहरावात यावे असे फलक संस्थान परिसरात लावले आहे
No comments
Post a Comment