शहराची खबरबात - नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास होणार
News24सह्याद्री - नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास होणार....पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. गर-पुणे वाहतुकीत बदल..
वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविली जाणार आहे . नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली .
वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविली जाणार आहे . नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपास पासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली .
2. 'महाआवास योजना - ग्रामीण ' अभियानमध्ये जिल्ह्याचे काम पथदर्शक व्हावे
या अभियानामध्ये तालुकास्तरीय यंत्रणांनी काम करावे. सरकारी आणि गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी शासन निर्णयाचे अवलोकन करून येत्या १५ दिवसात यासंदर्भातील काम पूर्ण करावे आणि तसे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवावेट
अश्या सूचना भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
3. महापालिकेचा कार्यभार कोणाकडे जाणार ?
अहमदनगर महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार हे सेवानिवृत्त होत आहेत , अवघे दोन दिवस त्यांच्या सेवानिवृत्तीला आशिल्लक असताना महापालिका कार्यभार कोणाकडे जाणार याबाबत चर्चा रंगू लागलया आहेत l, मायकल वार सेवानिवृत्त झाल्यानंतर महापालिकेचा कार्यभार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे जाणार की नवीन आयुक्त येणार याबाबत काहीच स्पष्ट संकेत न मिळाल्याने संभ्रम कायम आहे ,
4. नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास होणार
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी आपण नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करत असून वरिष्ठांकडे नगरच्या विकासासाठी निधीची मागणी केली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले ,
5. सिंधी कॉलनीत घरफोडी
5. सिंधी कॉलनीत घरफोडी
नगर शहरातील तारकपूर परिसरातील सिंधी कॉलनी येथे घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लांबवतयाची घटना उघडकीस आली आहे, घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेत एवढा मोठा डल्ला मारला . याप्रकरणी फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ,
No comments
Post a Comment