Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - देवगडला दत्त जयंती उत्सवास प्रारंभ

No comments

  News24सह्याद्री - देवगडला दत्त जयंती उत्सवास प्रारंभ...पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES

1. १८ टक्के  विद्यार्थ्यांनी अडवली संचमान्यता
आधार कार्ड नसले तर तो विद्यार्थी शिक्षकांच्या संच मान्यतेसाठी उपयोगी ठरणार नाही त्यातून शिक्षक पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे यासंदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड विद्यार्थी पोर्टल वर तात्काळ अपडेट करण्याचे आदेश मे महिन्यातच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे

2. खंडणी प्रकरणातील फरार जहागीरदार पोलिसांसमोर हजर
अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जहागीरदार आज स्वतःहून शहर पोलिस ठाण्यात हजर झाला

3. राहुरीत विवाहितेची आत्महत्या 
अश्विनी गौतम नरोडे असे मृत  विवाहितेचे नाव आहे गौतम विजय नरोडे विजय शंकर नरोडे सोनाली विजय नरोडे प्रतिभा विजय नरोडे अशी आरोपींची नावे आहेत

4. जनसेवाकडून  निवडणूक लढवा - आ. विखे
आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले मात्र निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनसेवा मंडळाकडून लढवा असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले इंद्रप्रस्था मंगल कार्यालयात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांचा बैठकीत ते बोलत होते

5. देवगड ला दत्त जयंती उत्सवास प्रारंभ
 गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी सुरू केलेला श्री दत्त जन्मोत्सव आजही त्यांनी घालून दिलेल्या नियमानुसार परंपरेने सुरू असल्याचं ते म्हणाले

6. पाथर्डीच्या नगर पालिकेच्या इमारतीचे काम होणार सुरू
नगरपालिकेत बैठक घेऊन विकासकामांचा भोसले यांनी आढावा घेतला यावेळी आमदार मोनिका राजळे प्रांताधिकारी देवदत्त कोकण तहसीलदार श्याम वाडकर नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गरजे आदींची उपस्थिती होती

7. शिर्डीत होणार टुरिझम पोलीस आउट पोस्ट
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे साई मंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी टुरिझम पोलीस आउट पोस्ट उभारण्यात येणार असून याचा प्रारंभ येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी केला जाईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी दिली

8. अरुंद रस्त्यामुळे चांगलीच डोकेदुखी  
शेवगाव जवळपास गंगामाई, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर हे चार साखर कारखाने असून ऊस वाहतुकीमुळे मोठी कोंडी होते. याकडे कोणी लक्ष देईल का?. बाह्यवळण रस्ता होईल का याकडे शेवगावकरांचे लक्ष लागले आहे.

9. पंचवीस एकर ऊस जळून खाक
पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावामध्ये विद्युत वाहिन्यांच्या तारा तुटल्याने आग लागून 25 एकर उसाचे क्षेत्र  भस्मसात झाले आग लागताच आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने आग  वीजवण्यात  यश आले नाही यात   पंचवीस एकर ऊस जळून खाक झाले 

10. ४९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु   
ग्रामपंचायतींना ७५ हजार रुपये खर्च मर्यादा असुन उमेदवारांने अर्ज भरल्या पासून ते निकाल लागे पर्यंत दैनंदिन खर्च निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा लागणार आहे जो उमेदवार खर्च सादर करणार नाही त्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *