Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - थंडी वाढल्याने मॉर्निंग वॉक करणार्‍यांमध्ये उत्साह

No comments

  News24सह्याद्री थंडी वाढल्याने मॉर्निंग वॉक करणार्‍यांमध्ये उत्साह....पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. शहर विकास आराखड्यात होणार सुधारणा
या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत राज्यातील 44 शहरे समाविष्ट आहेत त्यात नगर महानगरपालिकेची निवड झाली आहे त्या अनुषंगाने नगर शहराचा भौगोलिक माहिती प्रणाली आधारित विकास योजना तयार करण्यात येणार आहे

2. शहरातील घंटा गाड्यांचा  कारभार रामभरोसे
शहरातील घंटागाड्यायांचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे समोर आले महापालिकेने शहरातील घर  ते घर कचरा संकलन करण्यासाठी अभिकर्ता संस्थेची नेमणूक केली आहे अभिकर्ता संस्थेमार्फत कचरा संकलन केले जाते

3. चाकूच्या धाकाने लुटले ट्रक चालकांचे पैसे
शहरातील नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे चार लुटारूंनी ट्रकच्या काचा फोडून चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख 18 हजार पाचशे रुपये हिसकावून नेले या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात ज्ञानोबा लक्ष्मण मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 25 ते 30 वयोगटातील चार अज्ञातांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला

4. थंडी वाढल्याने मॉर्निंग वॉक करणार्‍यांमध्ये उत्साह
 मागील आठवड्यापासून थंडी वाढल्याने पुन्हा बाहेर फिरण्याची संख्या वाढले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची थंडी सध्या तरी कमीच आहे

5. विकासकामांमुळे बदलतोय शहराचा चेहरा - आ. जगताप
नागरिकांनी देखील विकास कामांमध्ये सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले तारकपूर परिसरातील विराज कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला त्यावेळी ते बोलत होते

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *