Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - अवैध धंदे बंद करा ; पिंपळगावपिसा येथे गावकऱ्यांचे उपोषण

No comments

          

News24सह्याद्री - अवैध धंदे बंद करा ; पिंपळगावपिसा येथे गावकऱ्यांचे उपोषण....पहा जिल्ह्याची खबरबात






TOP HEADLINES


१. जामखेड राज्यघटनेच्या गाभ्यालाच  तडा जातोय   ? - आ रोहित पवार 

पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागलीय असं पवारांनी म्हटलंय , यासह  याकडं जागरूक नागरिक, अभ्यासक, पत्रकार यांनी डोळसपणे पाहून त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं मतही पवारांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे . 

२. कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीचे वाजले बिगुल
तर फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना  कोपरगाव तहसिल कचेरी याठिकाणी 11 ते तीन वाजेपर्यंतचा  वेळ देण्यात आला होता, मात्र  आज तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे . 

३. कर्जत शहरातील बारव झाली कचरामुक्त 
 बारवेत मोठ्या प्रमाणात  कचरा साचल्याने ती वापरात येत नव्हती , मात्र आज या परिसराची स्वछता केल्याने या बर्वेची कचऱ्यातून मुक्तता झाली . 

४. संत जनार्दन स्वामींचा ३१ वा पुण्यतिथी सोहळा रद्द
येत्या २७ डिसेम्बरला जनार्धन स्वामींचा  पुण्यतिथी सोहळा पार पडणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला . तर सामाजिक अंतर राखून भाविक स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतील . 

५. संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुर
 यासाठी ४५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .निवडणूक अधिकारी व ग्रामपंचायतींच्या नावांची यादी तहसीलदार निकम यांनी जाहीर केली आहे .

६. साखर आयुक्तांची मुळा कारखान्यास भेट 
 त्यांनतर गायकवाड यांनी  मृदा व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या निवास्थानी  यशवन्तराव गडाख यांची भेट घेत  साखर उद्योगाविषयी चर्चा केली . 

७. पंतप्रधान आवास योजनेच्या हप्त्याच्या रकमेसाठी मनसे आक्रमक 
 या संदर्भात निवेदन सादर करत त्वरित पंतप्रधान आवास योजनेच्या  हप्त्याची रक्कम नागरिकांना अदा करण्यात यावी  अशी मागणी मनसेने केली आहे . 

८. अवैध धंदे बंद करा ; पिंपळगावपिसा येथे गावकऱ्यांचे उपोषण 
मात्र या व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने , अखेर गावकर्यांनी या अवैध्य व्यवसायिकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलावीत यासाठी उपोषण सुरु केले . यांसंदर्भात पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे . 

९. सायकल यात्रेचे जामखेड व खर्ड्यात स्वागत 
 यावर्षी  २७ तरुणांनी या सायकल यात्रेत सहभाग घेत गेल्या तीन दिवसापासून प्रवासाला सुरवात केली आहे . दरम्यान खर्डा येथे वृक्षरोपण करत हि सर्व सायकवार पुढील प्रवासासाठी रवाना झाले . 

१०. शेवगाव तालुक्यातील  48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरु
तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या 154 प्रभागातील 408 सदस्यांची निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *