Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - बोठेला फाशी द्या - ॲड. सुरेश लगड

No comments

         News24सह्याद्री - बोठेला फाशी द्या - ॲड. सुरेश लगड....पहा जिल्ह्याची खबरबात




TOP HEADLINES

1. नगर जिल्ह्यात आढळले  ३१ हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे बेडूक
 निसर्ग अभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या उपक्रमात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाणथळ ठिकाणी तसेच आपल्या परिसरात आढळणार्‍या बेडकांची छायाचित्रे संकलित केली गेली.

2. मळी मिश्रित पाण्यामुळे लाखो माश्यांचा मृत्यू 
मृत पावलेले मासे सोडल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे , त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे..यामुळे या बंधाऱ्यातील पाणी त्वरित खाली सोडून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.

3. शिर्डीत साईभक्तांच्या गर्दीची शक्यता
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवून त्याचे योग्य नियोजन करा, असे निर्देश या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच शिर्डीत २५ ते ३१ डिसेंबर याकाळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे. 

4. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकांवर अन्याय 
आता प्रशासन या सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करून घेत नसल्याने जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषणहि करण्यात आलं . 

5. डॉ. सुजय विखेंना मंत्रिपदाचे वेध? 
शिर्डीतील एका कार्यक्रमात डॉ. विखे यांनी ‘साईबाबांच्या कृपेने केंद्रात मंत्री झालो, तरी मी आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन’, असे वक्तव्य केल्याने विखेंना मंत्रिपदाचे वेध लाग्ल्याचबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत . 

6. बोठेला फाशी द्या - ॲड. सुरेश लगड 
 एडवोकेट सुरेश लगड यांनी  पोलीस अधीक्षकांकडे  निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  यासह या मुख्य आरोपीला फरार म्हणून घोषित करत त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी हि मागणी  लगड यांनी निवेदनात केली आहे .

7. विद्युत तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने कोपरगावमध्ये  रक्तदान शिबिर संपन्न 
 शिबिरात  71 रक्तदात्यांनी रक्तदान केले .यामुळे मुबलक प्रमाणात  रक्तसाठा उपलब्ध झाला आहे . तर या रक्तदान शिबिराला उस्फुर्त परिषद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे . 

8. मॉल संस्कृतीस बढावा मिळाल्याने लहान व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न 
मॉल संस्कृतीस बढावा मिळाल्याने लहान व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने  या प्रश्नाकडे  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या  बैठकीचे आयोजन करण्यात होते   . 

9. चोरटे अडकले पोलिसांच्या जाळ्यात 
या आरोपींकडून  35 हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. मात्र याप्रकरणी  या चोरट्यांनी  चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांच्या हाती लागले नाही.

10. लोणी बुद्रुक गावामध्ये घरात घुसून केला बलात्कार
धमंकीला न जुमानता  पीडितेने आरोपीविरोधात लोणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी  शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *