सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - रेखा जरे खून प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
News24सह्याद्री -
बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणातील तीन आरोपींना आज पारनेर येथील न्यायालयात हजर केले असता या तीनही आरोपींना न्यायालयाने अकरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे न्याणेश्वर शिंदे, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती या घटनेचे तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली
या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे अद्यापही फरार आहे त्याच्या शोधासाठी पोलीस पथके राज्यातील विविध ठिकाणी गेले आहेत.
No comments
Post a Comment