Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - रेखा जरे हत्येप्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक

No comments

   News24सह्याद्री -




रेखा जर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे , याआधी पोलिसांनी तीन आरोपीना ताब्यात घेतले होते , त्यांनतर आता पुन्हा दोन आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे , सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार अशी आज जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत , सागर भिंगारदिवे यास पोलिसांनी पन्हाळ्याहून तर ऋषिकेश पवार यास पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे , दरम्यान या दोघानाही न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायधीश उमा बोरुडे यांनी या दोघा आरोपीना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . तर या आधी अटक करण्यात आलेल्या आरोपीना देखील न्यायालयाने ७ तारखेपर्यत पोलीस कोठली सुचवली आहे .. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *