Breaking News

1/breakingnews/recent

19 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

         News24सह्याद्री -  26 नोव्हेंबरला 'भारत बंद';शिवसेनेच्या कामगार संघटना सहभागी होणार.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. टोल नाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा  

2. मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात चौथ्यांदा अर्ज सादर करणार 

3. आम्हाला देशप्रेम शिकवू नये  -   बाळासाहेब थोरात 

4. दोन शिफ्टमध्ये भरणार शाळा!

5. 'जनतेच्या प्रेम वर्षावाने अग्निशमन जवान भारावले'

6. नालेसफाईच्या वाढीव दराच्या निविदा चौकशीच्या फेऱ्यात! बेजबाबदार कंत्राटदारांना 'काळय़ा यादी'त टाका 

7. महाराष्ट्रातील भाजप पक्षाचे डोके सरकले आहे का? सेनेनं फटकारले

8. 26 नोव्हेंबरला 'भारत बंद';शिवसेनेच्या कामगार संघटना सहभागी होणार

9. आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी

10. चारित्र्यावर संशय घेत केला पत्नीचा खून; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *