21 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - महामानवाला ऑनलाईन अभिवादन, चैत्यभूमीवरून होणार थेट प्रक्षेपण.... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अमेरिकेतील प्रसिद्ध मॉलमध्ये शूटआऊट, 8 लोकं जखमी
2. राजकीय नेत्यांना कोविड संसर्ग असलेल्या पत्रांचा धोका
3. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने निर्बंधांना सुरुवात
4. उत्तर प्रदेशातही होणार 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा
5. ट्रकच्या धडकेत कारनं घेतला पेट, आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू
6. 'महालक्ष्मी एक्सप्रेस' प्रवाशांची सुटका, आरपीएफ जवानांना डीजी सन्मानचिन्ह
7. पतीच्या कमाईची माहिती घेण्याचा पत्नीला अधिकार
8. मुंबई-गोवा महामार्गाची निकृष्ट बांधकामामुळे वाताहत
9. महामानवाला ऑनलाईन अभिवादन, चैत्यभूमीवरून होणार थेट प्रक्षेपण
10. उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक कार्तिकी एकादशीची महापूजा करणार
No comments
Post a Comment