Breaking News

1/breakingnews/recent

27 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

      News24सह्याद्री - डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पबजी मोबाईल इंडिया लाँच होण्याची शक्यता.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. ममता बॅनर्जींची अमित शहांवर टीका

2. भारतीय नौदलाचं मिग - २९के विमान अरबी समुद्रात कोसळलं

3. लक्ष्मी विलास बँकेच्या विलनीकरणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

4. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पबजी मोबाईल इंडिया लाँच होण्याची शक्यता

5. हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

6. देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा

7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी जमू नये - आंबेडकरी संघटना 

8. घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय - किरीट सोमय्या

9. मुख्यमंत्र्यांकडून सूडाची भाषा संयुक्तिक नाही - प्रवीण दरेकर

10. लॉकडाऊनसाठी राज्यांना घ्यावी लागणार केंद्राची परवानगी


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *