Breaking News

1/breakingnews/recent

26 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

     News24सह्याद्री - दुधाच्या बिल वसुलीसाठी डेअरीवाल्याची दबंगगिरी.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP  HEADLINES

1. देशात २४ तासांत ५०० पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

2. संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो

3. महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिर्वाय

4. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

5. अजित पवारांचं विठुरायाला साकडं

6. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू - वड्डेटीवार

7. बाळा नांदगावकरांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

8. औरंगाबादमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

9. कल्याण पूर्वेत दुधाच्या बिल वसुलीसाठी डेअरीवाल्याची दबंगगिरी  

10. दोन कंपन्यात चोरी करणारे दोघे जेरबंद  

11. अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *