25 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला विजमहावितरण कार्यालयावर.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. फाशी दिली तरी स्वीकारायची तयारी, पण तोंड बंद करणार नाही – प्रताप सरनाईक
2. अर्णब गोस्वामी आणि भाजपाचा काय संबंध?
3. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
4. आठवडी बाजार सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यासोबत चर्चा
5. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू
6. रविकांत तुपकरांचे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू
7. शेतक-यांचा भव्य मोर्चा धडकला विजमहावितरण कार्यालयावर
8. साऊथसिटीत बंद घर फोडणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
9. मनसे कार्यकर्त्याने फोडली उपविभागीय अधिका-यांच्या गाडीची काच
10. कंपनीत ६ लाखाची चोरी करणारा कामगार जेरबंद
No comments
Post a Comment