Breaking News

1/breakingnews/recent

15 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

       News24सह्याद्री -  देशहितासाठी कोणतीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. देशहितासाठी कोणतीही तडजोड नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

2. बीड हादरलं, प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले 

3. दिल्लीत प्रदूषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके

4. दिवाळीला मोदी सरकारला मोठं 'गिफ्ट', परकीय चलन साठ्याचा नवा विक्रम

5. 'क्युआरएसएएम' क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी

6. हिंदुस्थान-पाकिस्तानने शांततेची बोलणी करावीत! मेहबुबांना पाकप्रेमाचे उमाळे

7. कर्नाटकात मराठा समाजासाठी महामंडळ, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घोषणा

8. पावती फाडण्यावरून वाद, पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल 

9. नाशिक जिल्हा हादरला ! 20 वर्षीय विवाहितेचं अपहरण

10. वर्ध्यात पोलिसांची गाडी पलटी, तीन पोलिसांसह ५ जण गंभीर जखमी


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *