15 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कोरोना नियमांचं उल्लंघन, सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. धार्मिक स्थळांसंर्दभात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
2. कोरोना नियमांचं उल्लंघन, सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद
3. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर खुलं करण्यापूर्वी सॅनिटाईज;तीन टप्प्यात मंदिर उघडणार
4. वासुंदे येथे गावातील शेतकऱ्यांना ०१.५० कोटी कर्ज धनादेशाचे वाटप
5. सीरियल किलर रमन राघवची दहशत संपवणारे पोलीस अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे निधन
6. राज्यात थंडीत घट, पावसाची शक्यता
7. साखर उद्योगाला जंतुनाशक साठय़ाची चिंता
8. पुण्यात सहा हजार बेड, तरीही "हेळसांड'
9. लेखणीबंद आंदोलन करू; शिवसेनेच्या मीरा भाईंदर कामगार सेनेचा इशारा
10. लॉकडाउनमुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया थांबल्या
No comments
Post a Comment