14 नोव्हेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून जाहीर.. पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. भाजपकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी
2. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले
3. अमरावतीत पहिल्यांदाच मध्यरात्री उघडले न्यायालय, तरीही रवी राणांनी जामीन नाकारला
4. ऐन दिवाळीत काळाचा घाला, 40 फूट खोल दरीत ट्रॅव्हल्स कोसळून 6 जणांचा मृत्यू
5. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी, राष्ट्रीय जल पुरस्कारात राज्याची सरशी
6. किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच, शिवसेनेचा टोला
7. लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून जाहीर
8. बीएसएनएल जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर टेलिफोन आणि इंटरनेट सेवा सुरू करणार
9. NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालची 7 तास चौकशी
10. नीलम गोऱ्हे यांच्याकडून राममंदिरासाठी चांदीची वीट
No comments
Post a Comment