14 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - एसईबीसी वगळून महावितरणमध्ये होणार भरती, मराठा समाज पुन्हा आक्रमक....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार 'हॅपी' ; 'बोनस' देण्याची सरकारची घोषणा
2. एसईबीसी वगळून महावितरणमध्ये होणार भरती, मराठा समाज पुन्हा आक्रमक
3. 'दर्दी' पुणेकरांची खरेदीसाठी तुफान गर्दी
4. पिंपरी-चिंचवड : करोना रुग्णांचा आकडा पुन्हा घटला
5. चांगली बातमी.लोणार सरोवराला "रामसर' दर्जा
6. ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी
7. पुण्यात पिस्तूलविक्रीच्या लादेन टोळीचा पर्दाफाश
8. ठाण्यात 33 हजार 492 किलो निकृष्ट खाद्यतेल जप्त
9. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांहून कमी; बरे होण्याचे प्रमाण ९२.४८ टक्क्यांवर
10. संगमनेर तालुक्यात तरुणावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
No comments
Post a Comment