30 नोव्हेंबर सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - शिर्डीत 1लाख 10 हजार भक्तांनी घेतला भोजनाचा प्रसाद....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडी
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात 174 करोना बाधित2. कर्जतच्या बसडेपो साठी चार लाखांचा निधी
3. मंजूर विकास कामाचे उद्घाटन ए दोन वर्षे करावी लागतील - कर्डिले
4. माजी सैनिकांना करात सूट देण्याचा विसर
5. कारखान्याच्या बॉयलर मधील तांत्रिक अडचणीमुळे गळीतास उशीर
6. चांदबिबी महाल परिसरात नागरिकांना फिरण्यास बंदी
7. देवगड येथे बाहेरूनच घेतले भाविकांनी दर्शन
8. एटीएम मुळे करणा संसर्गाचा धोका वाढला
9. 1लाख 10 हजार भक्तांनी घेतला भोजनाचा प्रसाद
10. वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
No comments
Post a Comment