मोठी बातमी - दिवाळीच्या तोंडवर जिल्हारुग्णलयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कैदी वॉर्ड वर दगडफेक आरोपीला भेटण्यासाठी आलेल्या मित्रांचा प्रताप
कैदी मित्राला भेटण्यास मज्जाव केल्याने केली दगडफेक गुरुवारी मध्यरात्री घडली घटना याबाबत आद्यपही गुन्हा दाखल झाला नाही
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येत असलेल्या कैदी वार्ड वर दगडफेकीची घटना समोर आली असून गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात लोकांनी ही दगडफेक केली असून एका आरोपीला भेटण्या साठी त्याचे काही मित्र रात्रीच्या सुमारास आले होते मात्र पोलिसांनी त्यांना भेटण्यास मज्जाव केल्याने आठ ते दहा लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे या नंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा जिल्हारुग्णालयात दाखल झाला होता मात्र पोलीस ठाण्यात या बाबत काहीच गुन्हा दाखल झालेला नाही हे विशेष .. आता या प्रकरणाला पोलिस प्रशासन गांभिर्याने घेणार का
No comments
Post a Comment