Breaking News

1/breakingnews/recent

28 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

     News24सह्याद्री -उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा लागू...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा





1. उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा लागू

2. पंतप्रधानांच्या अहंकारानं जवानांना शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं - राहुल गांधी

3. मोदींचा पुतळा जाळत सरकारचा प्रस्ताव नाकारला

4. 1 डिसेंबरपासून बँक बदलणार ATM संबंधित नियम

5. MAH-LLB CET 2020 चा निकाल घोषित

6. मराठा मोर्चाचा सरकारला 2 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

7. सतेज पाटील यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

8. कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढं करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उद्धार - नीलम गोऱ्हे

9. कृषी विभागांतर्गत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करा - कृषिमंत्री भुसे 

10. जालन्यात गुरख्याची धारदार शस्त्राने खुन  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *