21 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. निवडणुकीआधीच तृणमूल काँग्रेसला पडणार खिंडार?
2. मुंबईत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
3. भाजपा नेते प्रविण दरेकर यांचा नितीन राऊत यांना टोला
4. भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील
5. आशिष शेलारांची राज्य सरकारवर घणाघाती टीका
6. लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या - किशोरी पेडणेकर
7. आ. राजू पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
8. मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
9. जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर आरोप
10. ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष
No comments
Post a Comment