19 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव
2. सलमान खानच्या ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण
3. भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा नितीन राऊतांचा पलटवार
4. नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला
5. नोटीशीला उत्तर देणार असल्याची चव्हाणांची माहिती
6. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारांवर, तर 100 जणांचा मृत्यू
7. चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन
8. सर्वात लांब गर्डर उभारण्यासाठी चार दिवस मेगाब्लॉक
9. चौकशीला हजर न राहिल्यास रंगोलीलाही अटक होण्याची शक्यता
10. सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment