शहराची खबरबात - शहरातील शाळा तीन दिवसात उघडणार, मात्र अदयाप नियोजनाबाबत गोंधळ
News24सह्याद्री - शहरातील शाळा तीन दिवसात उघडणार, मात्र अदयाप नियोजनाबाबत गोंधळ........पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. नगर शहरातील शाळा सुरु होण्यास अवघे तीन दिवस बाकी
2. 26 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी, कामगारांचा मोर्चा
3. सैनिक कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेसाठी मॅक केअर हॉस्पिटल सज्ज
4. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
5. शशिकांत गाडे यांचे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन
No comments
Post a Comment