26 नोव्हेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास केंद्राची तयारी, ३ डिसेंबरला होणार बैठक...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा पेटलं; 3 डिसेंबरला चर्चेला केंद्राची तयारी
2. आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच
3. पंतप्रधान 28 तारखेला पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
4. भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
5. सज्ञान मुलीला आपल्या मर्जीने कुणासोबतही राहण्याचं स्वातंत्र्य - दिल्ली उच्च न्यायालय
6. वीज बिल भरू नका, राज ठाकरेंचं जनतेला पत्राद्वारे आवाहन
7. निलेश राणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका
8. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? लॉकडाउनसंबंधी अजित पवारांचं मोठं विधान
9. पुण्यात पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा एल्गार
10. वीज बिल माफीच्या मागणीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
No comments
Post a Comment