Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - 80,000 रुपयांची लाच घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

No comments

  News24सह्याद्री -




आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे , जिल्हा हिवताप महिला अधिकारी 80,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागा च्या जाळ्यात अडकली आहे , नगर शहरातील चितळे रोड परिसरात असणाऱ्या जिल्हा हिवताप कार्यालय येथे हि अधिकारी लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंध विभागा च्या हाती लागला आहे. रजनी खुणे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. एवढी मोठी लाच नेमके स्वतःसाठीच घेत होती कि अन्य काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे , याबाबत अद्याप माहिती हाती आली नाही , मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने, इतर अधिकारी,कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *