30 नोव्हेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - फेक ऑडिओ क्लिपवरून सुप्रिया सुळे कडाडल्या... पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अरविंद सावंतांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पैशांची मागणी
2. फेक ऑडिओ क्लिपवरून सुप्रिया सुळे कडाडल्या
3. मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका
4. व्यावसायिक महाविद्यालयांच्या शिष्यवृत्तीसाठी ५०० कोटींची तरतूद
5. तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती - संजय राऊत
6. 'मिहान' प्रकल्पातून तब्बल 54 हजार नोकऱ्या - नितीन गडकरी
7. कोरोनाच्या संदर्भात फार मोठा भ्रष्टाचार झाला - चंद्रकांत पाटील
8. लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी? - रावसाहेब दानवे
9. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
10. डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद
No comments
Post a Comment